Thursday 12 July 2018

काव्यानंद ई मासिक माहे जून 2018



 काव्यानंद ई मासिक
नमस्कार मित्रहो,
काव्यानंद प्रतिष्ठान ,पुणे च्या  ई मासिकाचा जून २०१८ चा अंक प्रकाशित झाला आहे.
अंकांची ई प्रत डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

काव्यानंद ई मासिक माहे जून 2018

धन्यवाद,
काव्यानंद घ्या काव्यानंद द्या...!

Thursday 31 May 2018

काव्यानंद ई मासिक माहे मे 2018



 काव्यानंद ई मासिक
नमस्कार मित्रहो,
काव्यानंद प्रतिष्ठान ,पुणे च्या  ई मासिकाचा मे २०१८ चा अंक प्रकाशित झाला आहे.
अंकांची ई प्रत डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

काव्यानंद ई मासिक माहे मे 2018

धन्यवाद,
काव्यानंद घ्या काव्यानंद द्या...!


Wednesday 2 May 2018

काव्यानंद ई मासिक एप्रिल 2018



काव्यानंद ई मासिक
नमस्कार मित्रहो,
काव्यानंद प्रतिष्ठान ,पुणे च्या  ई मासिकाचा एप्रिल  २०१८ चा अंक प्रकाशित झाला आहे.
अंकांची ई प्रत डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.


काव्यानंद ई मासिक एप्रिल 2018

धन्यवाद,
काव्यानंद घ्या काव्यानंद द्या...!


काव्यानंद ई मासिक मार्च 2018



काव्यानंद ई मासिक
नमस्कार मित्रहो,
काव्यानंद प्रतिष्ठान ,पुणे च्या  ई मासिकाचा मार्च २०१८ चा अंक प्रकाशित झाला आहे.
अंकांची ई प्रत डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

काव्यानंद ई मासिक मार्च 2018

धन्यवाद,
काव्यानंद घ्या काव्यानंद द्या...!

काव्यानंद ई मासिक फेब्रुवारी 2018




काव्यानंद ई मासिक
नमस्कार मित्रहो,
काव्यानंद प्रतिष्ठान ,पुणे च्या  ई मासिकाचा फेब्रुवारी २०१८ चा अंक प्रकाशित झाला आहे.
अंकांची ई प्रत डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा....

धन्यवाद,
काव्यानंद घ्या काव्यानंद द्या...!

Saturday 20 January 2018



काव्यानंद ई मासिक
नमस्कार मित्रहो,
काव्यानंद प्रतिष्ठान ,पुणे च्या प्रजासत्ताक दिन विशेषांक ई मासिकाचा जानेवारी २०१८ चा अंक प्रकाशित झाला आहे.
अंकांची ई प्रत डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा....

काव्यानंद ई मासिक माहे जानेवारी 2018

धन्यवाद,
काव्यानंद घ्या काव्यानंद द्या...!

Sunday 7 January 2018


✒✒✒✒✒✒✒✒

काव्यानंद ई मासिक

नमस्कार,
काव्यानंद प्रतिष्ठान ,पुणे च्या  ई मासिकाचा डिसेंबर २०१७  अंक प्रकाशित झाला आहे.
अंकांची ई प्रत डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा....

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

Wednesday 29 November 2017

काव्यानंद ई मासिक नोव्हेंबर 2017

                                                 काव्यानंद ई मासिक माहे नोव्हेंबर 2017

✒✒✒✒✒✒✒✒

काव्यानंद ई मासिक
नमस्कार,
काव्यानंद प्रतिष्ठान ,पुणे च्या प्रथम वर्धापनदिनाचे अवचित्य साधत ई मासिकाचा नोव्हेंबर २०१७ अंक प्रकाशित झाला आहे.
अंकांची ई प्रत डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा....

https://drive.google.com/open?id=1u6pfJjNHlQgoA1AV-2PIEKTMiihN6tkH


🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

Friday 20 October 2017

काव्यानंद ई दिवाळी




🎇🌷🎇🌷🎇🌷🎇🌷🎇🌷🎇

काव्यानंद ई दिवाळी

!!सस्नेह निमंत्रण!!

मागच्या दोन महिन्यांपासून काव्यानंद प्रतिष्ठान तर्फे मासिक साहित्य अंकाचे प्रकाशन होत आहे. या महिन्यामध्ये दिवाळीचे औचित्य साधून प्रथमच 'काव्यानंद दिवाळी अंक' प्रकाशित करत आहोत. दिवाळीच्या स्वादिष्ट फराळाप्रमाणेच रुचकर व दर्जेदार साहित्याची मेजवानी सर्व रसिक वाचकांना या अंकामध्ये मिळेल.

हा अंक रसिक वाचकांसाठी खुला करण्यात आला असून खलील लिंक वर जावून अंक वाचता येईल...

https://drive.google.com/file/d/0B6pvmlHJfIcTaHJpMldsdjJab3c/view?ts=59e9c76b

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा...
Kavyanandpratishthan@gmail.com

सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!

       आपले नम्र
काव्यानंद संपादक मंडळ
काव्यानंद प्रतिष्ठान,पुणे

🎇🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🎇

Saturday 16 September 2017

काव्यानंद ई सप्टेंबर मासिक



📝📜📝📜📝📜📝📜📝📜📝

📔 काव्यानंद ई मासिक📔

सप्टेंबर २०१७,अंक २

नमस्कार रसिक मित्रहो,

काव्यानंद ई मासिक पत्रिकेचा दुसरा अंक आपणांस वाचनासाठी देतांना मनस्वी आनंद होत आहे. आपण सर्वांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार.

या अंकात आपल्याला संपादकीय,विविध विषयांवरील लेख, कथा व मनोरम्य कवितांचा आस्वाद घेता येईल. आपल्याला अंक आवडेल अशी आम्ही खात्री बाळगतो. आपल्या प्रतिक्रिया, सूचना आवश्य कळवा. काव्यानंद चा हा अंक जास्तीत जास्त साहित्यप्रेमीं पर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा...

सोबत दिलेल्या लिंकने मासिक  direct download करून वाचा...

https://drive.google.com/uc?export=download&id=0ByyebNns3kswaWVsV21weC1xWUk

*काव्यानंद घ्या काव्यानंद द्या..!!*

🌹📜🌹📜🌹📜🌹📜🌹📜🌹
संपादक,कार्यकारी संपादक
व समस्त संपादकीय मंडळ
ई काव्यानंद मासिक पत्रिका,
पुणे-२६
📝📜📝📜📝📜📝📜📝📜📝
http://kavyanandpratishthan.blogspot.in/?m=1

Sunday 20 August 2017

काव्यानंद ई मासिक

📝📱📝📱📝📱📝📱📝📱📝

             

काव्यानंद प्रतिष्ठान  पुणे यांचे ई मासिक Download करा.पुढील Link ला click करा.




 !!!चला काव्यानंदी रंगूया !!!

                 काव्यानंद ई मासिक

काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे तर्फे मागच्या वर्षभरामध्ये आपण विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे सर्व कार्यक्रम यशस्वी झाले याचा आम्हाला आनंद वाटतो.  साहित्य क्षेत्रामध्ये आता आम्ही पुढचे पाऊल टाकायचे ठरवले असून आपल्या सर्वांचा सहभाग व सहकार्य आवश्यक आहे. काव्यानंद तर्फे आपण ई - मासिक प्रकाशित करणार आहोत. या मासिकामध्ये कथा, कविता, लेख, चारोळ्या इ. साहित्य प्रकाशित करण्यात येईल. साहित्यातील या आनंद यात्रेमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे व आपले साहित्य आम्हाला पाठवावे. निवडक साहित्यास प्रसिद्धी देण्यात येईल.

*नियम पुढीलप्रमाणे*

1. साहित्य स्वलिखित असावे. खालीलप्रमाणे घोषणपत्र पाठवावे. 
2. साहित्य ई मेल द्वारे पाठवावे. ईतर कुठल्याही मार्गाने साहित्य स्वीकारले जाणार नाही. 
3. साहित्य युनिकोड मधे टाईप करून, साधी वर्ड फाईल पाठवावी 
5. महीन्याच्या 30 तारखेपर्यंत पाठवलेले साहित्य त्या महिन्याच्या अकांत प्रसिद्ध केले जाईल. 
5. साहित्यिकांनी आपल्या अल्पपरिचयासह सुंदर रंगीत फोटो ही पाठवावा 
          
6. ई मासिकास आलेल्या साहित्याची निवड...या मासिकाचे संपादकीय मंडळ करेल. साहित्य निवडीबाबतचा संपादकीय मंडळाचा निर्णय अंतिम राहिल.

7. काव्यानंदच्या ई मासिकाचा अंक पूर्णपणे विनामूल्य असून नवोदित व जेष्ठ साहित्यिकांचे साहित्य वाचकांच्या पर्यंत पोहचवून साहित्यिक चळवळ राबविणे हे आहे तसेच नवोदितांना मोठ्या स्वरूपाचे व्यासपीठ निर्माण करून देणे हा आहे. 

8.  काव्यानंदचे हे ई मासिक पीडीएफ स्वरूपात प्रकाशित करून जगभरातील साहित्यप्रेमींपर्यंत विनामूल्य व विविध मार्गाने पोहचवण्यात येईल. 

9. साहित्यिकांनी पाठविलेल्या साहित्यास कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. 
==================================

~~साहित्य पाठविण्याचा ई मेल पत्ता~~~

ई-मेल-  kavyanandpratishthan  @gmail.com
===============================

घोषणापत्र नमुना...

          मी......श्री./सौ.*कु............................................माझे स्वलिखीत साहित्य काव्यानंद प्रतिष्ठानच्या ई मासिकासाठी पाठवित असून पाठसंपादक व साहित्य माझे स्वलिखीत आहे. त्याचा  कुठल्याही साहित्याशी / रचनेशी संबंध नसून आशयही जुळत असल्यास केवळ योगायोग समझावा. माझ्या पाठविलेल्या साहित्याचा मासिकासाठी विचार व्हावा...ही विनंती.

साहित्यिकाचे नाव - 
पत्ता-
ई मेल-
मो.नंबर - 
**********

आपले नम्र
संपादक व काव्यानंद ई प्रकाशन मंडळ 
काव्यानंद प्रतिष्ठान, 
पुणे.
http://kavyanandpratishthan.blogspot.in/?m=1





_साहित्य व सृजनशीलतेला वाहिलेले ई मासिक_

              📝  काव्यानंद 📝
           लवकरच वाचकांच्या भेटीला..

        🔴 व्यवस्थापन मंडळ 🔴    
🔹सुनिल खंडेलवाल - संपादक 
🔹विवेकानंद पोटे - कार्यकारी संपादक 

    🔶 संपादकीय मंडळ सदस्य 🔶
🔹विकेंद्र मेथा, पुणे 
🔹भरत पाटील, माळीनगर 
🔹धनंजय पाटील, मंगळवेढा 
🔹संजय पाटील, पुणे 
🔹गीता केदारे,मुंबई 
🔹रत्नाकर जोशी, जिंतूर 
                    
     🔴 प्रमुख मार्गदर्शक 🔴
श्री वि. ग. सातपुते - जेष्ठ साहित्यिक व संत चित्रकार 
श्री श्रीकांत दिवशीकर - जेष्ठ समीक्षक, सातारा 
श्री अरुण वि.देशपांडे - कविवर्य व बालसाहित्यिक

📝 *काव्यानंद*📝
http://kavyanandpratishthan.blogspot.in/?m=1





📝📱📝📱📝📱📝📱📝📱📝